Tomato Flu in India : भारतात टोमॅटो फ्ल्यूचा शिरकाव, लहान मुलांमध्ये सर्वाधिक धोका
Continues below advertisement
कोरोना, मंकिपॉक्सनंतर आता टोमॅटो फ्ल्यूसारख्या नव्या आजारानं भारतात डोकं वर काढलंय.. चिंतेची बाब म्हणजे या नव्या आजाराच्या संसर्गाचा सर्वाधिक धोका हा लहान मुलांना आहे....केरळ आणि ओडिशामध्ये अनेक मुलांना टोमॅटो फ्लूची लागण झाल्याचं आढळून आलंय..
Continues below advertisement