Tirupati Temple Fine: तिरुपती मंदिराला 50 लाख रुपयांचा दंड, भक्ताला सेवा देण्यासाठी विलंब भोवला
abp majha web team
Updated at:
05 Sep 2022 08:14 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTirupati Temple Fine : तिरुपती मंदिर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतं... आता मात्र तिरुपती मंदिर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरलंय.. भक्ताला सेवा देण्यासाठी विलंब तिरुपती मंदिराला भोवलाय.. वस्त्रालंकार सेवा देण्यासाठी 14 वर्षे वाट पाहायला लावल्याने तिरुपती मंदिराला 50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय