Tirupati Balaji : तिरुपती बालाजीच्या दानपेटीत रेकॉर्डब्रेक दान, ऑगस्ट महिन्यात 140 कोटींचं दान
Continues below advertisement
तिरुपतीमधलं बालाजी मंदिर हे जगातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थानांपैकी एक... आणि ऑगस्ट महिन्यात बालाजीच्या दानपेटीत रेकॉर्डब्रेक दान जमा झालंय. गेल्या महिन्यात तिरुपती बालाजीच्या हुंडीमध्ये 140 कोटी रुपयांचं दान जमा झालंय. ऑगस्टमध्ये जवळपास सव्वा 22 लाख भक्तांनी तिरूपती बालाजीचं दर्शन घेतलं.
Continues below advertisement