Kolhapurच्या हद्दवाढीच्या मागण्यासाठी हद्दवाढ कृती समिती आक्रमक, KMT बस रोखल्या : ABP Majha
कोल्हापूरच्या हद्दवाढीच्या मागण्यासाठी हद्दवाढ कृती समिती आक्रमक झालेली आहे. आज सकाळी हद्दवाढ कृती समितीने ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या केएमटी बस रोखल्या. हद्दवाढ कृती समितीने केएमटी वर्कशॉप बाहेर हे आंदोलन सुरु केले आहे.