Bihar Thunder : युपी-बिहारमध्ये कोसळली वीज, एकूण 28 लोकांचा मृत्यू ; बिहार सरकारकडून मदत जाहीर

Continues below advertisement

बिहार आणि उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी वीज काळ बनून कोसळली आहे.बिहारमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून 20 जणांचा मृत्यू झालाय तर उत्तरप्रदेशात 7 जणांना जीव गमवावा लागला आहे. बिहारमध्ये मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारनं 4 लाखांची नुकसान भरपाई जाहीर केलीय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram