Shraddha complaint : अफताबकडून गळा दाबून मारण्याची धमकी, श्रद्धाच्या तक्रारीत मंजूर
२०२० ला श्रद्धा वालकर हिने जिवाला धोका असल्याचं पत्र महाराष्ट्राच्या पोलीसांना लिहीलं होते, ते पत्र माझ्याकडे पण आलंय. अत्यंत गंभीर पत्र होतं. पण त्याच्यावर कारवाई का झाली नाही याची माहिती नाही. त्या बद्दल कोणावरही दोषारोपण करू इच्छित नाही... मात्र, याची चौकशी व्हायला हवी. अशा प्रकारच्या पत्रावर कारवाई का होत नाही.
Tags :
Letter Inquiry Action बारावी निकाल 2020 Maharashtra Police Shraddha Walker Life Threat Serious Letter