Amit Shah : 'Congress च्या काळात हजारो किलोमीटर जमीन आमच्याकडून बळकावली' अमित शाहांचे आरोप

चिनी दूतावासाकडून राजीव गांधी फाऊंडेशनला 1 कोटी 35 लाखांचं अनुदान मिळालं शिवाय इस्लामिक रिसर्च फाऊंडेशचा प्रमुख झाकीर नाईकने 7 जुलै 2011 रोजी राजीव गांधी फाऊंडेशला 50 लाख रुपयांचा निधी दिला होता, असा दावा गृहमंत्री अमित शाह यांनी केलाय.. दरम्यान हे भाजपचं सरकार आहे. एक इंचही जमीन कोणी घेऊ शकत नाही, अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली.. अरुणाचल प्रदेमधील तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चिनी सैन्यामध्ये झालेल्या संघर्षाप्रकरणी ते बोलत होते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola