#Vaccine भारत बायोटेकच्या तिसऱ्या बुस्टर डोसमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढून ती वर्षभर टिकण्याचा दावा

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सरकारने कोरोनाच्या लसीककरणाचा वेगही वाढवला आहे. त्यात आता भारत बायोटेकच्या लसीसंदर्भात मोठी बातमी आली आहे. भारत बायोटेकच्या लसीच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये तिसरा डोसही देण्यात येणार आहे. त्यासाठी Central Drugs Standard Control Organization ने मान्यता दिली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola