भारतातून Britain ला जाणाऱ्या क्वॉरंटाईन होण्याची गरज नाही, प्रवासी धोरणात बदल
Continues below advertisement
कोविशिल्डसह ब्रिटनची मान्यता असलेल्या लशींचे दोन्ही डोस घेतलेल्या भारतीय प्रवाशांना आता ब्रिटनमध्ये क्वारन्टाईन होण्याची गरज लागणार नाही. भारताच्या या दबावानंतर ब्रिटननं प्रवासी धोरणात बदल केलाय.
Continues below advertisement