Amit Shah on Nagaland : एका महिन्यात SIT चौकशी करुन अहवाल सादर करणार - अमित शाह
Continues below advertisement
Nagaland Civilian killed in Firing : ईशान्य भारतातील राज्य नागालँडमधील धक्कादायक घटना समोर आली आहे. नागालँडमधील मोन जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात 11 नागरीक ठार झाले असल्याचे समोर आले आहे. ओटिंग भागात ही घटना घडली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या स्थानिकांना सुरक्षा दलाच्या वाहनांना आग लावली. आज अमित शाह यांनी लोकसभेत या घटनेवर भाष्य केलं.
Continues below advertisement