Sensex Special Reprt: सेन्सेक्स 1 हजार 450 अंकांनी केसळला ABP Majha

Continues below advertisement

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार गडगडला. सेन्सेक्समध्ये १४०० पेक्षा जास्त  अंकांची पडझड. डॉलर्सच्या तुलनेत रुपया नीचांकी पातळीवर, रुपयाचं मूल्य ७८.१४वर

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram