Vikrant Battleship : स्वदेशी यु्द्धनौका विक्रांत आज नौदलात समाविष्ट होणार ABP Majha
abp majha web team
Updated at:
02 Sep 2022 09:34 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज कोचीमध्ये आयएनएस विक्रांत या स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू नौकेचं लोकार्पण होणार आहे. सोबतच सुमारे ३ हजार ८०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्धाटन पंतप्रधान करतील.