Sugar Export Ban : केंद्र सरकार साखरेच्या निर्यातीवर ऑक्टोबरपासून बंदी घालण्याची शक्यता
केंद्र सरकार साखरेच्या निर्यातीवर ऑक्टोबरपासून बंदी घालण्याची शक्यता. रॉयटर्सची सरकारमधील उच्चपदस्थ सूत्रांच्या हवाल्यानं बातमी. पाऊस नसल्यानं यंदा उसाचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखरेचे दर वाढण्याचा केंद्र सरकारचा अंदाज