Uttar Pradesh : देशातलं सर्वात मोठं कुलूप उत्तर प्रदेशातील शर्मा दाम्पत्य राम मंदिरासाठी देणार
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशमध्ये देशातलं सर्वात मोठं कुलूप आहे. साडेतीन टन वजनाचं कुलूप आणि 30 किलोच्या चाव्या राम मंदिरासाठी देण्यात येणार आहे. अलिगढं मधील शर्मा दाम्पत्य यासाठी कामाला लागलंय, पाहा एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट