लष्कराच्या ताब्यातील दहशतवादी बाबरचा मोठा गौप्यस्फोट, पाक सैन्याच्या कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेतल्याची कबुली

Continues below advertisement

नवी दिल्ली: जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरमधून ताब्यात घेतलेला दहशतवादी बाबरनं ऑनकॅमेरा बोलताना पाकिस्तानची पोलखोल केली आहे. त्यानं म्हटलं आहे की, उरीसारख्या हल्ल्यासाठी त्याला पाठवण्यात आलं होतं आणि यासाठी पाकिस्तानी सैन्यानं त्याला ट्रेनिंग दिली होती. बाबरनं म्हटलं आहे की, 9 दहशतवाद्यांना तीन आठवडे ट्रेनिंग देण्यात आलं होतं.  त्यानं पुढं सांगितलं आहे की, लश्कर-ए-तोयबाशी जुळण्यासाठी  ISIनं त्याला वीस हजार रुपये दिले.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram