
Srinagar Attack : श्रीनगरमध्ये सुरक्षा रक्षकांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला, 2 जवान शहीद
Continues below advertisement
जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सुरक्षा रक्षकांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 2 जवान शहीद झालेत तर 14 जवान जखमी आहेत. काश्मीर टायगर्सने या हल्ल्याची जबाबदारी घेतलीय..
Continues below advertisement