Supriya Sule Backs Nawab Malik : सुप्रिया सुळेंचं लोकसभेत नवाब मलिक, ड्रग्ज, बॉलिवूड प्रकरणावर भाषण
सुप्रिया सुळेंचं लोकसभेत नवाब मलिक, ड्रग्ज, बॉलिवूड प्रकरणावर भाषण केलं. त्या म्हणाल्या नवाब मलिकांचा जावई म्हणून कारवाई केली का? मलिकांचा नातेवाईक असणं हा त्यांचा गुन्हा का? असे सवाल त्यांनी केले. तर, नवाब मलिकांच्या जावयाला ९ महिने जेलमध्ये राहावं लागलं, तो गांजा नाही तंबाखू होता असंही त्या बोलल्या. सोबतच त्यांनी बॉलिवूडचीदेखील पाठराखण केली.