Telangana : तेलंगणात नवी क्रांती; ड्रोनच्या मदतीने कोरोना लस, औषधांचा पुरवठा ABP Majha

Continues below advertisement

तेलंगणात ड्रोनच्या मदतीने कोरोना लस आणि इतर औषधांचा पुरवठा केला जाणार आहे. मेडिसिन फ्रॉम द स्काय योजनेला कालापासून सुरुवात झाली आहे. दुर्गम भागात लस आणि इतर आवश्यक वस्तू पोहोचवणं सुलभ होणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram