तेलंगणात मुसळधार पावसामुळे अनेक नदी-ओढ्यांना पूर, पाण्यात बस वाहून जातानाची दृश कॅमेऱ्यात कैद
तेलंगणात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक नदी-ओढ्यांना पूर आला आहे. पुराच्या पाण्यात बस वाहून गेली असुन बस वाहून जातांनाची दृश्य कॅमेरात कैद झाली आहे. वाहून गेलेल्या बस मधूस 25 प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.