Air India Man Urinating Case : महिलेवर लघुशंकेचं प्रकरण हातळण्यास अपयशी ठरलो - N Chandrashekharan

Air India Man Urinating Case : महिलेवर लघुशंकेचं प्रकरण हातळण्यास अपयशी ठरलो - N Chandrashekharan

एअर इंडियाच्या विमानात महिलेवर शंकर मिश्रा नावाच्या व्यक्तीने लघुशंका केल्याचा प्रकार घडला होता. त्याबाबत आता टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी स्पष्टीकरण दिलंय. हे संपूर्ण प्रकरण योग्य पद्धतीने हाताळण्यात आम्ही अपयशी ठरल्याचं एन. चंद्रशेखरन यांनी म्हटलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola