Tahawwur Rana26/11 Mumbai हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला भारताकडे सुपूर्द करण्याचा मार्ग मोकळा !

Continues below advertisement

Tahawwur Rana26/11 Mumbai हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला भारताकडे सुपूर्द करण्याचा मार्ग मोकळा ! झाल्याचे संकेत आहेत. कारण राणाची याचिका अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या जिल्हा न्यायाधीशांशी २ ऑगस्टला फेटाळून लावलीय. मुंबई हल्ल्यात सहभागी असल्याचे पुरावे सापडल्याने राणाला सुपूर्द करावे, अशी मागणी भारताने अमेरिकेकडे केली होती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram