Republic Day 2022 : महाराष्ट्र, गोव्यासह अन्य राज्यांचे चित्ररथ राजपथावर, पाहा अनोखं सादरीकरण

Continues below advertisement

73th Republic Day : देश आज 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. त्यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही देशाची राजधानी दिल्लीतील राजपथ येथे राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत देशाच्या शक्ती आणि संस्कृतीची भव्य परेड आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. पंतप्रधानांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram