Jammu Kashmir : जम्मूच्या अरनिया सेक्टरमध्ये संशयित ड्रोन आढळल्याने बीएसएफच्या जवानांकडून गोळीबार
Continues below advertisement
Jammu Kashmir : जम्मूच्या अरनिया सेक्टरमध्ये संशयित ड्रोन आढळल्याने खळबळ उडाली आहे. संशयित ड्रोनच्या हालचाली दिसून येताच बीएसएफच्या जवानांकडून गोळीबार करण्यात आला आहे.
Continues below advertisement