Surat : Artificial Intelligence चा चोरांना दणका, पोलिसांनी चोरट्याला रंगेहाथ पकडलं
सुरतमध्ये आरपीएफ जवानांनी स्टेशनवर बॅग चोरी करणाऱ्या टोळीला ताब्यात घेतलं. आर्टिफिशिय इंटेलिजन्स आणि सीसीटीव्हीच्या मदतीनं ही कारवाई करण्यात आली आहे.. या कारवाईत जार ट्रॉली बॅगसह दोन चोरांना ताब्यात घेण्यात आलंय.