Supriya Sule on Hijab : भाजपला हिजाबला आक्षेप आणि अन्य कपड्यांनाही, सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका
कर्नाटकात हिजाबच्या मुद्यावरून रणकंदन सुरु आहे. या मुद्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत भाजपवर टीकास्त्र सोडलं. हिजाब परिधान केला तरी भाजपचा आक्षेप आणि अन्य कपडे घातले तरी आक्षेप असतो, अशी टीका त्यांनी केली. महिलांवरील अत्याचाराला त्यांचे कपडे जबाबदार असल्याचं वक्तव्य भाजप आमदार एम. पी. रेणुकाचार्य यांनी केलं होतं. त्यावरून त्यांनी कर्नाटकातून निवडून येणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना टोला लगावला.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Supriya Sule Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Hijab Supriya Sule Hijab