
Supriya Sule on Suspension : आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून निवडून आलो; आता देशात दडपशाही सुरू - सुळे
Continues below advertisement
Supriya Sule on Suspension : आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून निवडून आलो; आता देशात दडपशाही सुरू - सुळे विरोधकांना हद्दपार करण्याचा सरकारचा प्रयत्न, सरकारला विरोधच नकोय, आजचा दिवस लोकशाहीसाठी काळा दिवस, निलंबनाप्रकरणी खासदार सुप्रिया सुळेंची टीका.
Continues below advertisement