Joshimath:जोशीमठमध्ये जमीन खचत असल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका, 16 जानेवारीला होणार सुनावणी
Continues below advertisement
उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये जमीन खचत असल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका, याचिकेवर तातडीनं सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, 16 जानेवारीला होणार सुनावणी.
Continues below advertisement