Supreme Court on Education Fees : शैक्षणिक फी पालकांना परवडणारी असावी ABP Majha

Continues below advertisement

शिक्षण हा नफेखोरीचा धंदा नाही असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने शिक्षणसम्राटांचे कान टोचलेत... सामान्य पालक कर्ज काढून मुलांना शिक्षण देतात. त्यामुळे शैक्षणिक शुल्क पालकांना परवडणारं हवं, असे महत्त्वपूर्ण मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलंय.. आंध्र प्रदेश सरकारने एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांकडून वाढीव फी घेण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय तेथील उच्च न्यायालयाने रद्द केला. त्यानंतर मेडिकल कॉलेजने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यावेळी शाळा आणि कॉलेडकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्क आकारणीवर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram