Supreme Court on Demonetisation : नोटबंदीबाबत मोदी सरकारला 'सुप्रीम' दिलासा ABP Majha

Supreme Court on Demonetisation : नोटबंदीबाबत मोदी सरकारला 'सुप्रीम' दिलासा ABP Majha

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात गाजलेल्या निर्णयांपैकी एक म्हणजे नोटबंदी. ही नोटबंदी किती यशस्वी किती अयशस्वी याची राजकीय आणि आर्थिक वर्तुळात तर बरीच चर्चा होत राहिली आणि यापुढेही होईल. पण घटनात्मकदृष्ट्या ती योग्य होती की नाही या प्रश्नाचं उत्तर अखेर सुप्रीम कोर्टाच्या निकालानं दिलं आहे. पाहुयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola