Maratha Reservation Hearing | सुनावणीनंतर निकाल मराठा आरक्षणाच्या बाजूने लागेल - विनोद पाटील

Continues below advertisement

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. आज देखील प्रत्यक्ष सुनावणीऐवजी ऑनलाईन सुनावणी होत आहे. मराठा आरक्षणाचं प्रकरण ११ न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर चालवण्यासाठी राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात अर्ज केलाय. त्यामुळे राज्य सरकारच्या या मागणीवर सर्वोच्च न्यायालय काय सुनावणी करतं, हे पाहणं महत्वाचं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram