
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाच्या 5 रूम झाल्या पेपरलेस, बेंचवर प्रगत डिजिटल स्क्रीन्स
Continues below advertisement
सर्वोच्च न्यायालय 6 आठवड्यांनंतर पुन्हा उघडले आहे. 22 मे रोजी उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे बंद असलेल्या सर्वोच्च न्यायालयात सर्व न्यायालयीन खोल्या हायटेक करण्याचे काम सुरू होते. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 रूम पेपरलेस झाल्या आहेत. यासोबतच अनेक डिजिटल स्क्रीन, वाय-फाय कनेक्टिव्हिटी, प्रगत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा येथे सुरू झाल्या आहेत.
Continues below advertisement