Twitter आणि इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन यांना समन्स

Continues below advertisement

माहिती तंत्रज्ञानावरील संसदीय स्थायी समितीने ट्विटर आणि इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन यांना समन्स बजावले आहेत. काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने दोन्ही कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना 'डेटा सुरक्षा आणि नागरिकांची गोपनीयता' या मुद्द्यावर चौकशीसाठी बोलावले. याबाबत स्थायी समितीकडून ट्विटर आणि आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. ट्विटरवर युजर्सच्या डेटा प्रायव्हसी आणि सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.  त्याच वेळी, आयआरसीटीसीकडून प्रवाशांच्या डेटाची कमाई करण्यासाठी जारी केलेल्या निविदांबद्दल चौकशी केली जाऊ शकते असं म्हटलं जातंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram