Sukesh Chandrashekhar : AAPनं माझ्याकडून 50 कोटी घेतले, केजरीवालांसह AAP नेत्यांची चौकशी करा
Continues below advertisement
केजरीवाल यांच्यासह 'आप' नेत्यांची सीबीआय चौकशी करा, सुकेश चंद्रशेखरची मागणी. ठग सुकेश चंद्रशेखरचं दिल्लीच्या नायब राज्यपालांना पत्र 'आप'ने 50 कोटी तर सत्येंद्र जैन यांनी 10 कोटी घेतल्याचा सुकेशचा आरोप
Continues below advertisement