देशात 2018 ते 2020 दरम्यान 25 हजार आत्महत्या, बेरोजगारीमुळे 9 हजार जणांनी संपवला जीव

Continues below advertisement

देशात 2018 ते 2020 या तीन वर्षांत तब्बल 25 हजार जणांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आलीय. बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणा ही या आत्महत्यांमागची दोन मोठी कारणं आहेत. राज्यसभेत गृहमंत्रालयानं ही माहिती दिलीय. बेरोजगारीमुळे तीन वर्षांत 9 हजार जणांनी आत्महत्या केलीय. तर कर्जबाजारीपणा आणि दिवाळखोरीमुळे 16 हजारावर लोकांनी जीवन संपवलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram