Sharad Pawar PM Modi Meeting : मोदी - पवार भेटीबाबत सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्याचा अर्थ काय?
Sharad Pawar Meet PM Modi: केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या विरोधात कारवाई सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर अनेक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यामागील कारण स्वत: शरद पवार सांगणार आहेत. शरद पवार आज सायंकाळी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.