CM Eknath Shinde at Guwahati : शिंदे गटाच्या स्वागतासाठी गुवाहाटीत जय्यत तयारी

Continues below advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारांसह विशेष विमानाने गुवाहाटीला पोहोचणार. माँ कामाख्या देवीचे दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला. आमदार आणि खासदारांसह दर्शन घेणार असल्याची माहिती. सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री गुवाहाटीला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram