Subramanian Swamy : हिंदू मंदिरांचं सरकारीकरण थांबवण्यासाठी सुब्रमण्यम स्वामी कोर्टात जाणार

देशातल्या हिंदू मंदिरांचं सरकारीकरणा विरोधात आता कायदेशीर लढा सुरू होणार आहे.... भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.... आणि त्यांच्या या लढ्याची सुरुवात पंढरपुरातून होणार आहे. काल मुंबईत इस्कॉन मंदिरात वारकरी पाईक संघ आणि इतर काही वारकरी संघटनांनी  सुब्रमण्यम स्वामी यांची भेट घेतली... आणि त्यानंतर सुब्रमण्यम स्वामी यांनी पुढील चर्चेसाठी पंढरपूरला येण्याचं मान्य केलंय. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola