BBC Documentary On Laptop : विद्यार्थ्यांनी पडद्याऐवजी चक्क लॅपटॉपवर मोदींचा वादग्रस्त माहितीपट पाहिला
टाटा इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थी भाजप आंदोलक आणि पोलिसांना चकवा देत पडद्याऐवजी चक्क लॅपटॉपवर मोदींचा वादग्रस्त माहितीपट पाहात आहेत... २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी लॅपटॉपवर बीबीसीचा हा माहितीपट पाहतातंयत... स्क्रिनिंग करायला परवानगी नाकारल्याने विद्यार्थ्यांनी पडद्याऐवजी लॅपटॉपचा पर्याय शोधला.
Tags :
MODI Students Laptop Screening Police BBC Tata Institute BJP Protesters Chakwa Instead Of Screen Controversial Documentary