State Bank of India आणि Bank of Baroda कडून गृह,वाहनकर्जाच्या व्याजदरात कपात : ABP Majha

गृहकर्ज आणि वाहनकर्ज घेणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. देशातील सर्वात मोठ्या कर्ज देणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया या सरकारी बँकेनं आणि बँक ऑफ बडोदानं कर्जावरच्या व्याजदरात कपात केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola