Terrorist Attack : श्रीनगरच्या ईदगाह भागात शाळेवर दहशतवादी हल्ला; दोन शिक्षक ठार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Oct 2021 07:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये इदगाह भागात एका शाळेवर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान झालेल्या गोळीबारात दोन शिक्षक ठार झाले आहेत ज्यात शाळेच्या मुख्याध्यापिकांचा देखील समावश होता.