Shocking : वरिष्ठ न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं निधन
वरिष्ठ न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. अनेक प्रतिष्ठित वृत्त वाहिन्यांमध्ये त्यांनी वरिष्ठ न्यूज अँकर म्हणून कामगिरी बजावली होती.