Special Report : भाजपनं मुर्मूंना उमेदवारी देण्यामागचं कारण काय? कोणती राजकीय गणितं साधली जाणार?
Continues below advertisement
Special Report : द्रौपदी मुर्मू देशाच्या १६ व्या राष्ट्रपती ठरल्या. दिल्ली ते ओडिशा सगळीकडे जल्लोष सुरु झालाय. पण, प्रश्न असा आहे की..भाजपनं मुर्मूंना उमेदवारी देण्यामागचं कारण काय? कोणती राजकीय गणितं साधली जाणार? गुजरात, मध्य प्रदेश निवडणुकांसह महाराष्ट्राशी त्याचा संबंध आहे का? तर त्याचं उत्तर आहे या आकड्यांमध्ये..
Continues below advertisement