Rann Utsav 2020 | कच्छ नही देखा, तो कुछ नहीं देखा! गुजरातच्या कच्छमधून माझाचा स्पेशल रिपोर्ट | ABP Majha

Continues below advertisement
जगातल्या सर्वात मोठ्या मिठाच्या वाळवंटावर अर्थात आपल्या गुजरातमधल्या कच्छमध्ये दरवर्षी रण उत्सव रंगतो. आपल्यातल्या अनेकांना कच्छच्या त्या पांढऱ्याशुभ्र वाळवंटावर जाण्याची इच्छा असेल तर ती इच्छा आज पूर्ण होणार आहे.. आज एबीपी माझा तुम्हाला थेट रण उत्सवची सफर घडवणार आहे. पाहुयात .. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram