Hancock Bridge | चार वर्षे लोटली, तरी हँकॉक पुलाचा पत्ता नाही | स्पेशल रिेपोर्ट | ABP Majha

Continues below advertisement
मध्य रेल्वेवरील भायखळा आणि सँडहर्स्ट रोड स्टेशनच्या दरम्यान असलेल्या हॅंकॉक ब्रिजवर 4 वर्षांपूर्वी हातोडा चालवण्यात आला, मात्र अजूनही या पुलाची पुनर्बांधणी करण्यात आली नाहीये. बीएसमी आणि मध्य रेल्वेच्या ढिसाळ कारभारामुळे हा पूल अजूनही रखडला आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram