Special Report | विषमतेचा कळस, 61 श्रीमंतांकडे केंद्रीय अर्थसंकल्पाऐवढी संपत्ती | ABP Majha

Continues below advertisement
मंदीने सर्वसामान्यांना झळ बसत असली तरी देशातील अब्जाधीशांची संख्या आणि त्यांच्या संपत्तीत वाढ होत आहे. 'ऑक्सफॅम' या संस्थेच्या अहवालानुसार एक टक्का भारतीयांकडे देशाच्या अर्थसंकल्पापेक्षाही अधिक पैसा असल्याचा दावा करण्यात आलाय...पाहुयात काय काय आहे या अहवालात...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram