Kolhapur Airport | कोल्हापूरहून तिरुपतीला जाणारं विमान रद्द, विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ | ABP Majha

कोल्हापूर विमानतळावर प्रवाशांनी अचानक गोंधळ घातलाय. कोल्हापूर विमानतळावरून विमानाचे टेक ऑफ अचानक रद्द करण्यात आलं. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी इंडिगो कंपनीच्या मॅनेजरला धक्काबुक्की केली. विमान रद्द झाल्याने तिरुपतीला जाणाऱ्या ५० प्रवाशांचा खोळंबा झाला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola