Special Report | 'बाबा का ढाबा' पुन्हा फुटपाथवर, कांता प्रसाद यांच्या नशिबी पुन्हा जुने दिवस का आले?

एका रात्रीत संपूर्ण देशाचं सोशल मीडिया सेन्सेशन बनलेल्या बाबा का ढाबाच्या कहाणीत एक नवा ट्विस्ट आलाय. प्रसिद्धीमुळे पालटलेले चार दिवस संपून बाबा पुन्हा आपल्या मूळ अवस्थेत परतले आहेत. अवघ्या वर्षभराच्या आत त्यांच्या नशीबाचा सेन्सेक्स इतक्या वरखाली का झाला.  या संदर्भात एक स्पेशल रिपोर्ट.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola