Special Report : अग्निपथ की अग्निपरीक्षा? हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना कधी थांबणार?

Continues below advertisement

बातमी केंद्र सरकारच्या नव्या सैन्यभरती प्रक्रियेसंदर्भातली. केंद्रानं सैन्यभरतीसाठी अग्निपथ या नव्या योजनेची घोषणा केली. पण योजनेतील सेवेच्या अल्प कालावधीवरुन देशभरात सध्या आंदोलनं सुरु आहेत. मात्र याचदरम्यान केंद्रानं कोरोनामुळे न झालेल्या सैन्यभरतीचा विचार करता उमेदवारांसाठी वयोमर्यादेत वाढ केलीय. पाहूयात यासंदर्भातला हा खास रिपोर्ट

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram