Special Report : गंगेला आला पूर, वाराणसी चिंतातूर! वाराणसीच्या रस्त्यांना नद्यांचं स्वरूप का आलं?
Continues below advertisement
गेल्या काही दिवसांमध्ये वारासणीत झालेला पाऊस आणि त्यानंतर गंगेला आलेला पूर, यामुळे स्थानिकांचे चांगेलच हाल होतायेत. ज्या घाटांवर पूजा-अर्चा केली जायची, त्याच ठिकाणी आता बोटी चालतायेत. काय स्थिती आहे वाराणसीची पाहुयात.
Continues below advertisement
Tags :
Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Varanasi Varanasi News ABP Majha ABP Majha Video Varanasi Flood