Special Report Nitish Kumar : नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री, नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ
abp majha web team
Updated at:
28 Jan 2024 11:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report Nitish Kumar : नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री, नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ
बिहाराचं राजकारण कधी ३६० डिग्रीमध्ये वळेल काही सांगता येत नाही. अगदी कालपर्यंत मेलो तरी भाजपसोबत जाणार नाही असंं सांगणारे नितीशकुमार यांनी रविवारी दुपारी १२ वाजता जयदूशी फारकत घेतली आणि भाजपच्या मांडीला मांडी लावून नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि एनडीएत सहभागी होण्याचा निर्णय घेतला..